शेवट च्या दिवसातील घडामोडी
शहरावर न्याय येत आहे.
पृथ्वीवर एक मोठा झटका येणार आहे. अमीर उमरावाचा भक्कम इमले व इमारती मातीचे ढिगारा बनणार आहे. मॅन्युस्क्रिप्ट रिलीझ ३:३१२ (१८९१). जेव्हा देव आपल्या सुरक्षा करणारा हात काढून घेईल तेव्हा विध्वंसक आपले काम सुरु करेल. तेव्हा आपला शहरावर मोठे संकट येईल. मॅन्युस्क्रिप्ट रिलीज ३:३१४ (१८९७). LDEMar 64.5
पृथ्वी वरील रहिवाश्याना देव धोक्याची सूचना देत असे. शिकागो आणि मेलबर्न येथे लंडन आणि नियोर्क शहरामध्ये अग्नी ने तांडव केले होते. ए एम ए एस १२७, (१८९७). LDEMar 64.6
शेवट जवळ आला आहे. आणि त्याचे प्रत्येक शहर सर्व बाजूने उलटे पाळते होणार आहे. प्रत्येक शहरामध्ये गोंधळ माजणार आहे. सर गोष्टी विस्कळीत होतील. हलून जातील आणि पुढे काय होणार ते आपणास ठाऊक नाशनार. लोकांचा दुष्टाई प्रमाणे त्यांचा न्याय होणार आणि त्यांना सत्याचा प्रकाश मिळाला असेल त्यांचा हि न्याय होणार. मेनुस्क्रिप्ट रिलीज १: २४८ (१९०२). LDEMar 64.7
देवाचा लोकांना त्याची जाणीव आहे कि हजारो शहरांचा नाश होऊन ठेपला आहे. बहुतेक शहरात मूर्ती पूजकांचा उद्रेक झाला आहे. इरव्होन्जलिसम २९ (१९०३). LDEMar 64.8
मोठी शहरे धून जाण्याची वेळ जाल आली आहे आणि येणाऱ्या न्यायाची सूचना सर्वाना देणे आवश्यक आहे. ईरव्होन्जलिसम २९ (१९१०). LDEMar 64.9