शेवट च्या दिवसातील घडामोडी

111/329

इंगवीन कैलिफोर्निया

या प्रॉपर्टीवर नजर फिरली मी उदगारले हे ठिकाण सर्व श्रेष्ठ आहे. अनेक या ठिकाणाचा सन्मान करतील शाळेसाठी योग्य ठिकाण नसणार. सेंट हेलेनापासून आठ मैलावर हे ठिकाण आहे आणि तेथे शहरी जीवनाची आकर्षता नाही. विष्यार्थयां साठी आणखी काही खोल्या बांधला जाती. विद्यार्थ्यांसाठी आणखी काही खोल्या बांधल्या जातील. आणि कार्ये विद्यार्थ्यानं कडून च त्यांचा तरबेज शिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली केले जाईल. या कामासाठी तेथेच लाकडाची व्यवस्था करण्यात येईल.आणि विद्यार्थ्याना शिकविले जाईल कि हे काम प्रशंसनीय कसे केले जाईल. LDEMar 62.6

आम्हाला येथे इशूट पाणी पिण्याची भीती नाही कारण देवाचा अमूल्य संग्रहातून स्वच्छ पाण्याचा पुरवठा होतो. ते हि फुकट. मला समजत नाही कि या इतका सर्व देणग्या बद्दल देवाचे आभार कसे मानावे. LDEMar 62.7

आमाला समजून आले कि आमचा गरजा देवाला ठाऊक आहेत आणि त्या प्रमाणे आमाला येथे त्याने पुरवठा केला आहे. आम्ही या ठिकाणी असावे अशी इच्छा होती. आणि त्या प्रमाणे त्याने येथे आनंदले. जेव्हा मी या ठिकाणी आले तेव्हा या विषयी माझी खात्री झाली. माझा विश्वास आहे कि जेव्हा तुम्ही या भूमी वर चालला ते माझा मताशी सहमत व्हाल. अशा प्रकारे देवाने हि योजना आमचा साठी बनविली मॅन्युस्क्रिप्ट रिलीज १. ३४०, ३४१, ३४३ (१९०२). LDEMar 62.8

****