शेवट च्या दिवसातील घडामोडी

65/329

भावी संकटासाठी तयारी करणे

ख्रिस्ताचा सेवकांवर संकटाची वेळ येते तेव्हा त्यांना भाषणाची तयारी करण्याची आवश्यकता नाही. कारण त्यांची तयारी दिवसेन्दिवस करायचे आहे. देवाचे सत्य व मौल्यवान वचन त्यांचा हृदय मधील खजिना ठेवले असते. येशूची शिक्षण, देवाच वचन आणि त्यांचा विश्वास व प्रार्थना या मुले त्याचा विश्वास बळकट होतो. आणि जेव्हा त्यांचावर कसोटीची वेळ येते तेव्हा पवित्र आत्मा त्यांना वाचनाचे स्मरण करून देईल. आणि हि वचने जे कोणी येतील त्यांना ऐकायला मिळतील त्यांचा हृदया पर्यंत जातील. जे पवित्र शास्त्रातून शोध करतील त्यांचा हृदयामध्ये देव आपल्या ज्ञानाचा प्रकाश झोत सोडील. जेव्हा गरज भासेल तेव्हा त्यांना वाचनाचं स्मरण होईल. कॉंसल्स व सब्बाथ स्कूल वर्क ४०, ४१(१९००) LDEMar 39.5

जेव्हा संकट काळ येईल तेव्हा देवाचे लोक इतरांना वाचनातून शिकवीत तेव्हा ते स्वतः च्या स्थितीचे परीक्षण करतील. आणि दिसूनयेईल कि त्या पैकी कोणत्याच गोष्टी मध्ये समाधानी नाहीत. तो पर्यंत त्यांचा ध्यानात येणार नाही कि त्यांनी अनेक महत्वाचा गोष्टीकडे दुर्लक्ष केले आहे. आणि मंडळींमध्ये हि अनेक जण असतील कि ज्या गोष्टी वर ते इस्वास ठेवतात. त्या समजत असल्याची कबुली देतात. परंतु जेव्हा संघर्ष निर्माण होईल तेव्हा स्वतःचा कमीपणा त्यांना समझणार नाही.जेव्हा ते विश्वासन्यारा पासून विभक्त होतील आणि एकटे रहाण्याची तेचि वेळ येईल आणि त्यांचा विश्वास विषयी विश्लेषण करावे लागेल तेव्हा त्यांना नवल वाटेल कि त्यांचा कल्पना किती गोंधळाचा होत्या. आणि सत्य म्हणून त्यांनी स्वीकारले होते ते किती चुकी चे होते. - टेस्टिमोनीज फॉर द चर्च- ५:७०७ (१८८९) LDEMar 40.1