शेवट च्या दिवसातील घडामोडी
आमच्या दिवसात काय अपेक्षित आहे ते देवाने सांगितले आहे.
तारविण्याला क्रुसावर चढविण्या अगोदर त्याने शिष्याना सांगितले होते कि त्याला ठार मारतील आणि तिसरे दिवशी पुन्हा कबरेतून जिवंत होऊन बाहेर येईल. देवदूत तेथे हजर होते. त्याचे ते शब्द त्यांचा मनावर व ह्रिदयात ठसविण्याचा कार्य करीत होते. (मार्क ८:३१, ३२, ९:३१, १०:३२-३४) परंतु शिष्ये रोमिस्टच्या जखडयापासून मुक्त होण्याची वाट पाहात होते आणि या साठी ज्याच्यावर त्यांची भिस्त होती त्याने असले लज्जास्पद मारणे सोसावे हे त्यांना सहन होणार नव्हते. या मुले ज्या शब्दांची त्यानां गरज होती त्यांना त्याची आठवण राहिली नाही आणि त्यांचा मनातून निघून गेले आणि जेहवा प्रत्क्षात संकट काळ आला तेहवा त्याची तयारी नव्हती. येशूच्या मरणाने त्यांच्या आशा चा भंग झाला जसे काय त्यांना या घटने बद्दल आगाऊ सूचना देऊनही नसल्या सारखे झाले. LDEMar 8.3
ख्रिसताच्या शब्दाकरावी शिष्य समोर भविष्य जितक्या स्पष्टपणे सांगितले होते तितक्याच स्पष्टपणे भविष्यवाध्या करवी. आपल्या पुढेही स्पष्ट करण्यात आले आहे. आणि तरीही यास त्याची कल्पना अजून हि लाखो जणांना माहिती नाही. जणू काय हे सत्य प्रगट च करण्यात आले नाही- द ग्रेट कोन्टरवरसि ५१४ (१९११). LDEMar 8.4