शेवट च्या दिवसातील घडामोडी

61/329

पवित्र शास्त्राचा अभ्यासाची आवश्यकता

नूतनीकरण झालेले हृदय त्यातील मिठाची चव दररोज दाखविला शिवाय शांत राहात नाही. अशा प्रकारची चव जगाला रोज समझते. देवाची पवित्र दया दररोज मिळविण्यारची गरज असते नाहीतर मनुष्या मध्ये बदल होणार नाही. - यावर हाय कॉलिंग २१५(१८९७) LDEMar 37.7

प्रभूच्या वाचनावर तुमचा विश्वास बळकट होऊ द्या. सत्याची जिवंत साक्ष दृढ धरा. वैयक्तिक तारणारा म्हणून ख्रिस्त वर विश्वास ठेवा. तो आपला युगानुयुगांचा खडक राहील- आरव्हीजलिझ्म ३६२(१९०५) LDEMar 38.1

जगावर उफाळून येणाऱ्या आश्चर्यासाठी ख्रिस्ती लोकांनी तयारी केली पाहिजे जी आश्चर्ये देवाचा वाचन मध्ये देऊ केली आहे.आणि तयारी रोज देवाची वचने वाचून प्रार्थना पूर्वक जीवनाने करावयाची आहे. झटून अभ्यास करून लोकां त्यानाच भावी जीवनाविषयी कल्पनादेउं त्यांची तयार करायची आहे.प्रोफेट्स अँड किंग्स ६२६(१९१४) जे बायबलचा सत्या वर पूर्णपणे बळकटी धरून राहतील तेच शेतात च्या महान संघर्षाचे मध्ये टिकून राहतील. द ग्रेट कॉंट्रोव्हरसि ५९३, ५९४, (१९११) लोकांना देवाची इच्छा काय आहे समझण्याची गरज आहे. तेंच्या तत्वज्ञानाचे सत्य दिले आहे ते पद्धतशीरपणे घेण्याची गरज आहे. यामुळे येणाऱ्या संकटकाळी त्यांचा पूर्ण उपयोग होईल आणि हे सत्य इतरांकडे घेऊन जाणे आवश्यक आहे म्हणजे प्रत्येक तत्वांचे गुपित समझेल- टेस्टिमोनीज फॉर द चर्च ५:२७३ (१८८५) LDEMar 38.2