शेवट च्या दिवसातील घडामोडी

277/329

देवाचे लोक शहरातून पळून जातील, अनेकांना तुरुंगवास होईल.

देवाच्या आज्ञा पालन करणाऱ्या भक्त विरुध्ध ख्रिस्ती देशांच्या वेग वेगळ्या शाशकानी कायदा काढल्या वारं व त्यांच्या पासून शासनाचे स्वरक्षण काढून भेटल्यावर तसेच त्यांना त्यानचा विनाश करुपाहणाऱ्या त्यांच्या वैऱ्याच्या हवाली केल्यावर देवाचे लोक शहरे व खेडोपाडी सोडून पालकाढतील व सर्वात वसद्ध व एकाकी ठिकाणी जाऊन छोट्या छोट्या गटांनी राहतील. केवळ एक मेकान्शीज त्यांचा संबंध येईल. डोंगर पर्वत रुपी भक्कम बडे किल्ल्यात अनेकजण आश्चर्य देतील. परुंतु तरीही सर्व राष्ट्रांच्या सर्व थरातील, उंच नीच श्रीमंत, गरीब, काळे, गोरे, अश्या सर्व प्रकारच्या अनेक लोकांना अतिशय अन्याय व क्रूर कैदेत टाकले जाईल. देवाचे प्रियजन सखाड्यांनी बांधलेले, तुरुंगात दमलेले ठार करण्या करित्या राखून ठेवलेले कष्टप्रद दिवस काढतात, काहींना अंधाऱ्यात व धाणेरड्या अंधार कोधादीत उपासमारी मुळे मारण्याकरिता टाकूनदिलेले असेल. -द ग्रेट काँट्रावरर्सी ६२६ (१९११). LDEMar 147.7

देवाच्या आज्ञा पालन करणाऱ्या भक्तांना ठार करायला जरी कायदयाने ते निश्चित वेळ ठरविली गेलीआहे. तरी त्याचे काही शत्रू कायदाची पूर्व कल्पना देवून ठरलेली वेळ येण्या पूर्वीच त्यांचे जीव देण्याचा प्रयत्न करतील. परंतु प्रत्येक विश्वासूही निष्ठावान जीव भवती फ़ार थेवित असलेल्या बलाढय स्वरक्षणाची फळी मोडून कोणी त्यांच्या पर्यंत पाहोचू शकत नाही. शहरातून व खेडे पाड्यातून पालकाढणाऱ्या काही भक्तांच्या मागे शत्रू लागतात. पण त्यांच्या वर उगारलेल्या तलवारी तुटून गवताच्या पती प्रमाणे निष्क्रिय होऊन पडतात. LDEMar 148.1

इतर काही जणांचे रक्षण देवदूत सैनिकांच्या रूपात येऊन करतात- थे ग्रेट कॉन्ट्रावर्षी ६३१(१९११). LDEMar 148.2

देवाचे लोक या वेळी एक ठिकाणी नसतील. ते सर्व वेग वेगळ्या ठिकाणी लहान लहान गट मध्ये असतील. नंतर ते छोट्या गटामध्ये हि नसतील तर एकटे असतील. मणज्ये प्रत्येका एकट्यानेच कसोटी मध्ये उभे राहिले पाहिजेल. - द ए एस दि ए बायबल कंमेंटरी ४:११४३(१९०८). LDEMar 148.3

मंडळीतील प्रत्येकाचा वैयक्तीक विश्राम एक एकाची कसोटी अशी होईल कि जागा मध्ये तो एकटाच असेल जणू त्यांच्या शिवाय कोणीही नसणार. -द ए एस दि ए बायबल कंमेंटरी ७:९८३ (१८९०). LDEMar 148.4