शेवट च्या दिवसातील घडामोडी
कल्पने पेक्षा हि भयंकर
आपल्या पुढे असलेल्या संकट काळातून व क्लेशातून पार वाहिला आपणास थकवा, विलंब व उपासमार सहन करण्याचे सामर्थ्य येईल असा विश्वास असावा लागेल. असा विश्वास कि ज्यांची अतिसहाय्य कठीण कसोटी झाली तरी तो विश्वास मुळीच ढळणारनाही. LDEMar 144.4
आपल्यावर अशी संकट येईल कि या आधी कधीच आलेले नसेल. लाइकाराचं आपया ल्यावर संकट येणार आहे. त्या अनुभवाची आपणास तैयारी करायची आहे. अनेकजण हे भाव मिळविण्यास भर आलासी आहेत. सत्य परिस्थितीपेक्षा आपल्या कल्पनांमध्य व अपेक्षेमध्ये संकटाचे स्वरूप जास्त उग्र असेल. परुंतु आपल्याया पुढे भीषण संकटाच्या बाबतीत मात्र हि गोष्ट खरी नाही. अति मार्मिक चित्रना ने सुध्दा या संकटाची भक्यानाकाता वर्णलेली जाऊ शकणार नाही. द ग्रेट कॉन्ट्रावर्सी फॉर थे चर्च १:२०४(१८५९). LDEMar 145.1
संकट कला अगोदर अनेकजण झोपी जातील ( मारतील) LDEMar 145.2
आनिबांध रोगमुक्त विनंती करणे हे नेहमीच सुरक्षित नसते. कारण त्याला ठाऊक आहे कोणावर किती दया करायची. जर ते जिवंत राहिले व त्रास व संकटात स्थिर राहूशकले तर त्यांना तसे सामर्त्य तो पुरवील. त्याला सुरवाती पासून शेवट ठाऊक आहे जगावर महासंकट येण्या अगोदर अनेकजण झोपिजातील. कॉन्सलन्स ऑफ हेल्थ. ३७५(१८९७). LDEMar 145.3
देवाने माळ दर्शविले आहे कि महा संकट कला अगोदर अनेक लहान बालके झोपी जातील.आपल्या बाळांना आपण पुन्हा पाहणार आहोत आपण त्यांना भेटू आणि स्वर्गीय प्रांगणात ओदाखू- सेलेक्टड मेसेजीस २:२५९ (१८९९). LDEMar 145.4