शेवट च्या दिवसातील घडामोडी

265/329

सहावी पीडा

भूतात्मे पृथ्वी च्या राजाकडे जातील व संबंध जगभर पसरतील ते सर्वाना त्यांच्या भासावे गिरीत अटकविण्यास पाहतील. स्वर्गच्या शासन विरुध्ध सैतानाचा शेवटच्या लढ्यात त्यांनी सैतानाशी एकजूट करण्यास ते त्यास आग्रह करून प्रवृत्तकारातील. द ग्रेट काँट्रावर्सि ६२४ (१९११). LDEMar 141.2

देवाचा आत्मा क्रमा क्रमाने काढून घेतला जाईल सैतानाही आपल्या दुष्ट दूतांची जमाव जमाव जही गातील राजे आणि सर्वत्र पसरावेत. ते संपूर्ण जगातीबायबल ल राजना समर्थ देवांच्या त्या मध्य दिवसाच्या लडाई साठी एकत्र करण्या साठी त्यांच्या कडे जातात. प्रजातीकारण १६:(१४). ए एस दि ए बायबल कंमेंटरी ७:९८३(१८९०). LDEMar 141.3

योहानाने प्रकटीकरण १६ चे वर्णन केल्या नंतर चमत्काराचे मध्ये सामर्थ्य शेवटच्या झगड्या साठी एकत्र केले जाईल. शेवटचे चिन्ह मानून तुतारीच्या वेंगाडा आवाज पुन्हा एकदा दिला जाईल. पाहा जसा चोर येतो तसाच मी येईल. आपण नग्न चाले नये आपली लाज लोकांस दिसूनये मानून जो जागृत राहतो व आपली वस्त्रे राखतोतो धन्य. (पेरकटीकरण १५:१६ (आदामाचे पतन झाल्यावर तो आणि हवा नग्न होते त्यांच्या पासून प्रकाशाची वस्त्रे निधुन गेली होती देवाने वारंवार दिलेले इशारे आणि ताकीद जग विसरून गेले होते. साडीमध्येहि असेच धाडले होते. सदोम व गमोरातील लोक सुद्धद आपल्याच योजना आणि दुष्ट कृत्याच्या कार्य मध्ये मग्न होते. अचानक स्वर्गातून अग्नी येईपर्यंत ते विलासात डांग होते त्यांची दुष्ट कृत्ये चालूच होती तेव्हा या अधर्मी लोकांना अग्नीने खाऊन टाकले. मनुष्याचा पुत्र प्रगत होईल त्या दिवशी असेच होईल. (लुक १७:३०)१४ ए एम आर ९६, ९७(१८९६). LDEMar 141.4