शेवट च्या दिवसातील घडामोडी
तिसरी पीडा
मी पाहिलेकी पवित्र स्थानातील येशूचे कार्य संपे पर्यंत देवदूतांनी चारी बाजूचे वारे अडवून धरले होते. आणि नंतर शेवटच्या सात पिडा येतील. या पिडांनी दुष्ट लोकांचा राग भडकेल त्यांना वाटेल कि धार्मिक लोकांनी च याआपल्यावर या पीडा टाकल्या आहेत. आमचावर देवाचाच न्याय आला आहे. याला धार्मिक लोकाच कारणीभूत आहेत. त्यांना जगातून नाहीसे केलं तर कंदाची पीडा थांबतील. म्हणून संताचा वाढ करण्याचा हुकूम निघाला. त्या मुळे संतांना दिवस व रात्र मुक्तता करण्यासाठी आक्रोश करावा लागेल. अर्ली राइटिंग्स ३६, ३७ १८५१. LDEMar 139.1
आणि नद्याव पाण्याचे झरे यांचे रक्त झाले. या पीडा झारी अति भयंकर असतील तरी देवाचा न्यायाची पूर्तता समाधान होईल देवाचा दूत म्हणतो हे प्रभुदेवा तुझे न्याय सत्यनितीचे आहेत. जो तू पवित्र आहेस त्या तू असा न्याय निवड केला म्हणून तू न्यायी आहेस कारण त्यांनी पवित्र जनांचे संदेशतीतांचे रक्त सांडले आणि तू त्यास रक्त प्यावयास लावले आहे. यास ते पात्र आहेत. (प्रकटी १६ :२-६) देवाचा लोकांना मृत्यू दंड ठोठावल्या मुले ते रक्त जणू त्यांचाच हाताने पाडले गेले आहे. असे होईल. द ग्रेट क्नोट्रोव्हर्सी ६२८ (१९९१). LDEMar 139.2