शेवट च्या दिवसातील घडामोडी
पहिल्या दोन पीडा.
जेव्हा स्वर्गीय पवित्र स्थानातील मध्यस्थी ख्रिस्त थांबविला तेव्हा स्वापदाला त्याचा मूर्तीला भाजणारे व त्याची खून धारण करून घेणारे (प्रकटी १४: ९१०) त्यांचाच विरुद्ध सांगितलेला देवाचा दया विरहित कोप ओतला जाईल. देव इज्राईल लोकांना जेव्हा मुक्त करणार होता मिसर देशा वर ज्या पिढ्या आल्या होत्या त्याच स्वरूपाचा होत्या कि जेव्हा देवाचाच लोकांची शेवटची मुक्तता होण्या पूर्वी सर्व जागा वर अधिक भयंकर स्वरूपामध्ये येतील. प्रकटीकरण केलेल्या आणि त्यांचा मूर्तीला नमन केलेल्या लोकांस वाईट घाणेरडे फोड आले. समुद्र मृतांचा रक्तासारखा रक्तमय झाला. व त्यातील सर्व जीव मारून गेले. (प्रकटी १६:२,३) द ग्रेट कंन्ट्रोव्हर्सी ६२७, ६२८ (१९११). LDEMar 138.4
पृथ्वीवर राहणाऱयांवर पीडा येत होत्या काही जण देवाला दोष देत होते आणि श्राप देत होते. इतर काही जण देवाचा लोकां कडे धाव घेत होते. आणि देवाचाच क्रोधा पासून व पिडां पासून सुटका कशी करून घ्यावी या विषयी विचारीत होते. त्या मुळे देवाचा न्यायापासून सुटका करून घ्यावी म्हणून विनंती करीत होते. परंतु त्यांचा साठी संत काहीच करीत नव्हते कारण पाप्यासाठी शेवट चे अश्रू ढाळले गेले होते. शेवटची प्रार्थना केली होती. शेवटचे ओझे वाहिले गेले होते आणि शेवट चा इशारा देण्यात आला होता. अर्ली राइटिंग्स २८१ (१८५८). LDEMar 138.5