शेवट च्या दिवसातील घडामोडी

253/329

देवाचा सूडाचा कोप ओतला जाईल.

आपला पुढे घडणारी गंभीर घटना अजून घडायची आहे. तुतारी मागून तुतारीच्या आवाज अजून येईल आहे. पृथ्वीवर राहणाऱयांवर सुदावर सूद अजून ओतला जाईचा आहे. सेलेक्टड मेसेजस ३:४२६ (१८९०). LDEMar 135.2

लवकरच जग आता दयेचे देवदूत सोडून जाणार आहेत. आणि शेवटच्या सात पीडा जगावर ओतल्या जातील. देवाचा कोपाचा अडसर दूर होऊन लवकरच पृथ्वीवर येणार आहे, कोप भडकणार जेव्हा आज्ञा भंगा बद्दल देवाची शिक्षा मनुष्यावर येईल तेव्हा कोणी थोपवू शकणार नाही. शेवट पर्यंत त्यांना आज्ञा भंगा बद्दल शिक्षा होणार. - टेस्टिमोनीज तो मिनिस्टर्स अँड गॉस्पेल वोर्कर्स १८२ (१८९४). LDEMar 135.3