शेवट च्या दिवसातील घडामोडी

251/329

कृपेचा दुसरा काळ दुष्टांना बदलू शकणार नाही.

सध्या आपल्या कडे जी संधी आहे तिचा उत्तम वापर करू शकतो कारण आपणास स्वर्गासआठी तयारी करण्यासाठी दुसरा कृपेचा काळ मिळणार नाही. हि आपणास एकच आणि शेवटची संधी आहे. म्हणून या संधीचा योग्य वापर करून कृपेचा काळ बंद होण्या अगोदर स्वतः मध्ये बदल करणे त्यांचाच आज्ञा पालन करणे आवश्यक आहे. तसेच आपण त्याने तयार केलेल्या जागे साठी योग्य होऊ. लेटर २०, १८९९. LDEMar 134.3

देवाचे दुसरे येणे झाल्या नंतर कृपेचा दुसरा काळ नसणार. जे कोणी असे म्हणतील ते फसविणारे आहेत. चुकीचा मार्ग दाखविणारे असतील. नोहाचा काळामध्ये नोहा तारवात गेल्या नंतर दार बंद झाले ते कोणीही उघडू शकले नाही. तारवात जे लोक गेले केवळ तेच वाचले. येशूचे येणे हे सुद्धा अस्तित्व आहे. जेव्हा तो धागा वरून येईल त्या वेळी तारण मिळविण्यासाठी दुसरी संधी कोणलाही मिळणार नाही. सर्वांचा निर्णय ठरलेला असणार. लेटर ४५, १८९१. सर्वांची कसोटी झालेली असणार. त्यांना मिळालेला प्रकाश वरून त्यांची चाचणी होईल. ते सत्या पासून दूर जाऊन काल्पनिकते वर जातील. त्यांना पुन्हा कृपेचा काळाची संधी नाही. हजारो वर्ष चा काळ एकदाच असेल. पवित्र आत्म्याने जर एखाद्या मध्ये परिवर्तन आनंदले तर ते सत्य दुसऱ्याला मिळणार नाही. म्हणजे पवित्र आत्म्याचे दान एका कडून दुसर्या कडे जाणार नाही. कारण ते स्वभावाचा परिवर्तनासाठी तयारी करणारे नाहीत. कृपेचा काळ सर्वांना दिला आहे. जे त्याचा योग्य वापर करून घेतात त्यांचेच तारण होईल. परंतु जे स्वतःचा तारणाचीखटपट करणार नाहीत ख्रिस्त त्यांना दुसरी संधी देणार नाही. लेटर २५१९००. LDEMar 134.4

*****