शेवट च्या दिवसातील घडामोडी

248/329

वाचनाचा दुष्काळ.

ज्यांना देवाचा वाचनाची किंमत कळली नाही. देवाचे सेवक त्यांचा कडे वाचन घेऊन आले होते ती नाकारण्यात आले होते. प्रभू परमेश्वर म्हणतो, पहा असे दिवस येत आहे कि ते समुद्रा पासून समुद्रा पर्यंत भटकंतीला, उत्तरे पासून पूर्वे कडे पडझडत जातील, ते परमेश्वरा कडून वचन प्राप्त करून घेण्या साठी तरी त्यास ते प्राप्त व्हायचे नाही. (अमोस ८:१२). भूमीत देवाचे वचन ऐकण्याचा दुष्काळ पडेल. ए एम ए एस १, १८५७. LDEMar 133.3