शेवट च्या दिवसातील घडामोडी

245/329

मनुश्ये त्यांचा उद्योग धंधा मध्ये गुंतलेली असतील.

जेव्हा लोटाने आपल्या कुटुंबियांना सदोमावर येणार नशा विषयी सांगितले तेव्हाच त्यांनी त्यांचा बोलण्याकडे दुर्ल्क्ष केले. परंतु त्यांचा कडे पहा. त्यांचा तो धर्म वेडेपणा आणि उत्साह जेव्हा शहराचा नाश झाला तेव्हा त्यांची तय्यारी नव्हती. ख्रिस्त येण्याचा वेळी असेच होणार. - शेतकरी, व्यापारी, व्यावसायिक आपला व्यवहारामध्ये इतके गुंतले असतील कि त्यांना कळणार हि नाही. द रिव्हिव्ह अँड हेरॉल्ड १० मार्च, १९०४. LDEMar 132.2

जेव्हा मंत्री शेतकरी, व्यापारी, वकील, मोठी माणसे सुरक्षित व धनवान म्हणती, शांती आहे. सुरक्षा आहे. तेव्हा अचानक नाश होईल. लुकाने ख्रिस्ताचा शब्दात सांगितले आहे कि तो चोरा सारखा येईल. राणा मध्ये जंगली जानवर आपला शिकारीचा मागावर आहे आणि अचानक तेच पिंजर्यात अडकते असे होईल. मॅन्युस्क्रिप्ट रिलीज १०:२६६ (१८७६). LDEMar 132.3

जेव्हा लोक समाधानी असतील मौज माझा करतात आनंदी असतील विकत घेतील. आणि विकतील शांती असेल अश्या वेळी चोरीचा उद्देश्याने चोर येतो तसेच मनुष्याचा पुत्राचे येणे होईल. लेटर २१, १८९७. LDEMar 132.4