शेवट च्या दिवसातील घडामोडी

207/329

बाबेल चे पतन अजून संपले नाही.

तिने आपल्या जार कर्मा बद्दलचा क्रोधरूपी द्राक्षारस सर्व राष्ट्रांना पाजला आहे. (प्रकटीकरण १४ :६- ८). हे कसे केले? लोकांना जबरदस्तीने खोटा शब्बाथ पालन करायला लावले. टेस्टिमोनीज फॉर द चर्च ८:९४ (१९०४). LDEMar 112.6

तरी हि त्यांचा विषयी अजून हि म्हणता येत नाही कि तिने आपल्या जर कर्मा बद्दल चा क्रोधरूपी द्राक्षारस सर्व राष्ट्रांना पाजला आहे. बाबेल ने सर्व राष्ट्ना तसे करायला लावले नाही. जो वर अशी परिस्थिती आढळून येत नाही, संपूर्ण ख्रिस्ती जगात मंडळ्यांची व जगाची एक मेकांशी पूर्ण युती होत नाही तो पर्यंत बाबेल चे पूर्ण पाने पतन झाले असे म्हणता येत नाही. हा बदल क्रमा क्रमा ने घडून प्रकटीकरण १४:८ अजून भविष्य काळात पूर्ण व्हायचे आहेत.द ग्रेट कॉंट्रोव्हरसि ३८९, ३९० (१९११). LDEMar 112.7

तिचा पापाची रास स्वर्गा पर्यंत कधी पोहोचली आहे? (प्रकटी १८:२-५) जेव्हा शेवटी देवाचे नियम कायद्याने निरर्थक केले आहे. द सायन्स ऑफ द टाइम्स, १२ जुन १८९३. LDEMar 113.1