शेवट च्या दिवसातील घडामोडी

205/329

सर्वानाच वळीव वर्षाव मिळणार नाही.

मला दाखविण्यात आले कि झार देवाचा लोकांनी स्वतः साठी काही कष्ट न करता केवळ पहातील कि त्यांचावर पवित्र आत्मा येईल व त्यांचा चुका दूर करून योग्य व लायक करील. आणि झार त्या वर अवलंबून राहिले व वाहता पासून त्याना स्वच्छ करील. त्यांचा आत्मा व शरीर शुद्ध होईल आणि मोठ्या आरोळी साठी तयार केले जाईल. तर त्यांचा गैरसमज होईल. शेवटी ते उणे पडतील. टेस्टिमोनीज फॉर द चर्च १:६१९ (१८६७). LDEMar 111.1

आपल्याला आहे कि आपल्या ला सर्व मंडळीं मध्ये बदल घडून येईल. ती वेळ कधीच येणार नाही. मंडळीं मध्ये असे काही लोक आहेत कि त्यांचे परिवर्तन होणार नाही. सफलता मिळविणाचा प्रार्थने मध्ये ते भाग घेणार नाहीत. ते कदही कळकळीची प्रार्थना करणार नाही. देवा जवळ स्वतः चा उपोषणा साठी विंनती करणार नाही. प्रत्येकाने वैयक्तिक पाने वळीव वर्षाव साठी कार्य केले पाहिजे. आपण प्रार्थना अधिक करावी व कमी बोलावे. सेलेक्टड मेसेजस १:१२२ (१८८७). LDEMar 111.2

आमची कदाचित खात्री असेल कि जेव्हा पवित्र आत्माचा वर्षाव होईल कि ज्यांना तो मिळाला नाही आणि आगोटीचा पावसाचे मोल त्यांना समझले नाही. अश्याना वळीव वर्षाव दिसणार नाहि. आणि त्यांचे महत्व समझणार नाही. टेस्टिमोनीज मिनिस्टर्स अँड गॉस्पेल वर्क्स ३९९ (१८९६). LDEMar 111.3

जे केवळ प्रकाशा वर राहतात त्यांनाच महान प्रकाश मिळेल, जो पर्यंत आपण येशूचा जवळ जाण्या मध्ये प्रगती करीत नाही आणि त्यांची नीतिमत्ता मिळवीत नाही तो पर्यंत आपणास पवित्र आत्मा आणि वळीव वर्षाव चे स्पष्टीकरण समजणार नाहीत. कदाचित आपले हृदय आणि भोव्हती येईल परंतु तो आपणास मिळाला किंवा नाही ते समजणार नाही. टेस्टिमोनीज अँड गॉस्पेल वर्क्स ५०७ (१८९९). LDEMar 111.4

जे पवित्र आत्मा मिळविण्याचे कष्ट करीत नाही आणि केवळ त्यांची वाट पहातील ते अंधारात शिक्षा भोगतील. देवाचा कर्या साठी तुम्ही काही न करता केवळ बसू शकत नाही. ख्रिश्चन सर्व्हिस २२८ (१९०३). LDEMar 111.5

*****