शेवट च्या दिवसातील घडामोडी
आपण सर्व भांडणे व ताटाफुटी बाजू ला ठेवावीत.
जेव्हा सेवकाचा आत्म्या मध्ये ख्रिस्ताचे वास्तव्य असेल. सर्व स्वार्थ मेलेला असेल. आणि जेव्हा प्रति स्पर्धी किंवा र नसेल. भांडण किंवा श्रेष्ठत्व नसेल. सर्वांमध्ये ऐक्य असेल. एकमेकांवर प्रीती असेल. स्वतःला शुद्ध करीत असेल तर मग त्यांचा वर दयेचा पवित्र आत्म्याचा त्यांच्यावर वर्षाव करील. हे देवाचे वचन आहे आणि तसेच घडेल कारण त्यांचा वचनातील एक कान्हा किंवा मात्र कमी होणार नाही. परंतु जेव्हा इतरांची कामे जर तशीच धरलीजाणार नाही तर त्यांनी आपल्या कामाचे श्रेष्ठत्व व महत्व कार्याद्वारेच पटवून द्यावे आणि जर कोणी भेदभाव दाखविला तर देव त्यास आशिराड देणार नाहीत. सेलेक्टड मेसेजस १: १७५ (१८९६). LDEMar 108.1
त्या महान दिवशी जर आपण ख्रिस्ताचा आश्रयाला त्याचा उंच छत्रा खाली सुरक्षित उभे राहिलो तर आपण सर्वानी एक मेकातील फरक वैरभाव आणि श्रेष्ठत्व बाजू ला ठेवणे आवश्यक आहे. सर्व अपवित्र निखालस काढून टाक्या. त्यांचा नाश करावा. मुळा पासून उखडून काढावे. म्हणजे पुन्हा कधीच वर येणार नाहीत. देवाचा बाजूने आपण स्वतःला परिपूर्ण करावे. धिस डे विथ गॉड २५८ (१९०३). LDEMar 108.2
सर्व ख्रिस्ती लोकांनी आपल्या मधील भेदभाव बाजूला ठेवा. आणि त्यांनी स्वतःस देवाला इत्रतमे राज्यात आणण्या साठी सरपण करावे. विश्वासाने आशीर्वाद मागा म्हणजे तो मिळेल. टेस्टिमोनीज फॉर द चर्च ८:२१ (१९०४). LDEMar 108.3