शेवट च्या दिवसातील घडामोडी

95/329

अध्याय ७ - खेड्यात राहणे

पावित्र्याची श्रेष्ठता

जरी देवाने सर्व काही परीपूर्ण आणि सुंदर केले होते पृथवीवर कशाचीज कमतरता नव्हती हे सर्व देवाने आदाम व हवेला सुखी ठेवण्यासाठी निर्माण केले होते. तरीही देवाने त्याच्यावरील आपले महान प्रेम व्यक्त करण्यासाठी खास एदेन बाग निर्माण केली बगेमध्ये त्यांच्या वेळेचा काही भाग. बागेची निगाह करण्या साठी काही भाग, देवदूताच्या भेटी नाणी त्यांचे सल्ले एकण्यासाठी व आनंदाने मनन करण्यासाठी. त्याचे काम करणे कंटाळवाणे नव्हते परंतु आनंदाई होते. काम करण्यात त्यांना उत्साह येत असे. हि सुंदर बाग त्यांच्यासाठी घर होते. त्याचे खास विश्रामगृह होते. स्पिरिच्युअल गिफ्ट ३:३४ ( १८६४ ). LDEMar 55.1

अपरंपार प्रेमळ पित्याने आपल्या पुत्रासाठीकोणती अवस्था निवडली? तर देवाने आपल्या एकुलत्या एक पुत्रासाठी गालीलातील डॉनरावरील एकांत ठिकाणी घर निवडले होते. या घरातील कुटुंबातील सदासया प्रामाणिक होते. स्वाभिमानी कामगार होते. पत्नी साधी होती. रोज समस्यांशी झुंझत होते, कष्ट करित होते. स्वसमर्पण आर्थिक अवस्था हालाकीची, धीराचा आत्मा, आनंदाने कष्ट करणे, आई बरोबर देवाचा वचनांचा अभ्यास जो मंद प्रकाशात किंवा हिरव्या दरीतील अभ्यास, उत्पत्ती चा अभ्यास. या अभ्यासासाठी निसर्गाची तर्तुत आणि आत्म्याचे देवाशी संभाषण येशू चा जीवनातील सुरूआटीची काही वर्षांची अशी अवस्थाहोती. आणि हि त्यांचा साठी स्वर्णसंधी होती. द मिनिस्ट्री ऑफ हीलिंग ३६५,३६६ (१९०५). LDEMar 55.2